पुणे

धर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त रानमळा येथे विविध कार्यक्रम

CD

पारगाव, ता. १४ : रानमळा (ता. आंबेगाव) येथील श्री धर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त मंगळवारी (ता. २०) बैलगाडा शर्यतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सरपंच राजेंद्र सिनलकर यांनी दिली. मंगळवारी सकाळी ७ ते ८ वाजता देवास हारतुरे, सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यत, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देवास नैवेद्य व दीपोत्सव मिरवणूक, तसेच शोभेचे दारूकाम, रात्री ९ वाजता मंगला बनसोडे सोबत नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम, रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत चक्री भजनाचा कार्यक्रम, बुधवारी (ता. २१) सकाळी ९ वाजता देवास दंडवते व शेरणी वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच, बैलगाडा शर्यतीसाठी विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण एक लाख ७७ हजार ११ रुपये व दोन एलईडी टीव्ही, तीन फवारणी पंप, तीन टेबल पंखा व तीन मोबाईल बक्षीस देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT