पुणे

अर्धवट साईडपट्ट्यांमुळे पारगावात अपघाताचा धोका

CD

पारगाव, ता. २२ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील लबडेमळा रस्त्याच्या साईडपट्ट्यांची कामे अर्धवट असल्याने वारंवार अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या साईडपट्ट्यांची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
येथील लबडेमळा रस्त्याच्या काम झाले आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी काँक्रिटीकरण केले आहे. परंतु, दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नाहीत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या गटाराची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास अनेकदा वाहन बाजूला घेताना साईडपट्ट्यांवरून वाहनाचे टायर घसरून वाहन पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या काही ठिकाणी साइडपट्टी व्यवस्थित न भरल्याने दुचाकीचे टायर फुटून अपघात झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर अरुंद साईडपट्टीमुळे टायर घसरून गटारात उलटला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही.

06529

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed : सलग चार दिवस बँका बंद! 27 जानेवारीला बँकिंग सेवा का बंद राहणार? बँकेत जाण्याआधी जाणून घ्या कारण

Shivaji Maharaj Brother : छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाचा इतिहास माहितीये का? वडिलांचे लाडके पण दगाफटका करून क्रूरपणे हत्या

Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राहुल गांधींना मागे बसवल्यामुळे वाद, काँग्रेस नेत्याचा पारा चढला अन्...

‘चोर समजून मारणार होते!’ ठरलं तर मग मालिकेच्या महिपत शिखरेची माहिती नसलेली गोष्ट, कसा मिळाला अभिनय?

पाकिस्तानी डोक्यावर पडलेत! T20 World Cup मध्ये India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाकण्याची तयारी; म्हणातात, बांगलादेशसाठी....

SCROLL FOR NEXT