पुणे

सव्वाचार कोटींचे कर्ज जारकरवाडीत वाटप

CD

पारगाव, ता. १० : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विकास सोसायटीने ४९५ सभासदांना पुणे जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामासाठी ४ कोटी १२ लाख ५० हजार ५०० रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे, अशी माहिती अध्यक्ष खंडू भोजने यांनी दिली. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे वाटप पूर्ण झाले. दरम्यान, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे परिपत्रक अद्याप न मिळाल्याने कर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे संस्थेच्या वसुलीवर परिणाम झाला असून, शासनाने तातडीने परिपत्रक जाहीर करावे, अशी मागणी उपाध्यक्ष बाळासाहेब लबडे व संचालकांनी केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, विकास अधिकारी के.आर. वाळुंज व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Video: पोलिस होण्याचं स्वप्न पण पायात शूज नव्हते.. चपलेवरच पाच किलोमीटर धावला; डीसीपींची कृती पाहून डोळे पाणावतील

Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ मागचं सत्य काय? एकीकडे दावे, दुसरीकडे ठाम नकार; नेमकं चाललंय तरी काय? राजकीय तापमान वाढलं

KKR Play off Scenario : अजिंक्य रहाणेच्या संघाचा ४ सामन्यांत एकही विजय नाही; प्ले ऑफसाठी काय करावे लागेल? जाणून घ्या गणित

Latest Marathi News Live Update : अक्षरधामजवळील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजजवळच्या उड्डाणपुलावर एका ट्रकला आग

SCROLL FOR NEXT