पुणे

अण्णासाहेब आवटे विद्यामंदिराचा ९०. ७० टक्के निकाल

CD

आपटाळे, ता. १ : जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिराचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९०. ७० टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापिका कुसुम दुराफे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक सत्यशील शेरकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास चव्हाण, उपाध्यक्ष देवेंद्र खिलारी, उल्हास नवले, खजिनदार सुनील ढोबळे, सेक्रेटरी अविनाश पुंडे सहसेक्रेटरी नीलेश गुंजाळ, संचालक विलास पानसरे, रवींद्र पानसरे, ज्ञानेश्वर कबाडी, सुभाषराव कवडे, अरुण काळे, समीर ढोले यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Paithan Pachod Education News: पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Latest Marathi News Live Update: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

'आता एवढंच राहिलं होतं!' कॉमेडियन समय रैनानं उडवडी बिग बी अमिताभ बच्चन यांची खिल्ली, म्हणाला...'पोलिओच्या जाहिराती केल्या पण...'

SCROLL FOR NEXT