पुणे

आळेफाटा येथे कांदा २०० रुपये १० किलो

CD

आपटाळे, ता. ९ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (ता. ९) झालेल्या कांदा लिलावामध्ये १५ हजारांहून अधिक कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. गोळा कांद्याला प्रतिदहा किलोस १८० ते २०० रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती सभापती ॲड. संजय काळे व सचिव रूपेश कवडे यांनी दिली. आळेफाटा येथे रविवारी झालेल्या कांदा लिलावात प्रतवारीनुसार कांद्याला मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे बाजारभाव प्रति दहा किलोप्रमाणे- गोळा कांदा- १८० ते २०० रुपये, कांदा- ११० ते १६० रुपये, गोलटी कांदा- ४० ते १२० रुपये, बदला कांदा- २० ते ९० रुपये, तर बटाट्याला प्रति दहा किलोस १५० ते २३० रुपये बाजारभाव मिळाला. बटाट्याच्या ७४३ पिशव्यांची आवक झाली असल्याचे व्यापारी विजय कबाडी यांनी दिली. दरम्यान, कांद्याच्या बाजारभावात वाढ व्हावी, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT