पुणे

जमिनीच्या वादातून तांबे येथे मारहाण

CD

जुन्नर, ता. १० : तांबे (ता. जुन्नर) येथे पंपाची मोटार बसवणे व जमिनीच्या वादावरून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (ता. ९) घडली. या प्रकरणी रोहिदास जानकु भांगे (रा. तांबे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद देवराम लक्ष्मण भांगे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली. ते मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गावातील आंबेदरा ओढा येथे गेले असता मोटार बसविण्याच्या व जमिनीच्या कारणावरून रोहिदास याने दांडक्याने त्यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर व पायावर मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर महागला! घरगुती ६० रुपयांनी तर कमर्शियल ११५ रुपयांनी वाढ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT