पुणे

जुन्नर येथे आज लोकअदालत

CD

जुन्नर, ता. २२ : जुन्नर येथे शनिवारी (ता. १४) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने व सामंजस्याने निपटारा करण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले असून, यामध्ये दाखलपूर्व प्रकरणे, विज व पाणी बिल देयके, बॅंक कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावे, कौटुंबिक वाद, मालमत्ता विवाद, कर्मचारी नुकसान भरपाई प्रकरणे व इतर दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणे निकाली काढणार आहेत.
ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे या लोकअदालतीत ठेवायची आहेत, त्यांनी संबंधित न्यायालयाशी किंवा जुन्नर तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद शाळेतून तीन सिलिंडर चोरीला, हिंगोलीमधील धक्कादायक प्रकार

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

SCROLL FOR NEXT