पुणे

काले येथे प्रभात फेरी

CD

जुन्नर, ता. २३ ः काले (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन शिवरायांचा जयजयकार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची गारद सादर केली, तर भाषणांमधून शिवरायांचा जीवनपट उलगडला. विद्यार्थ्यांनी बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांचे पोशाख परिधान करून शिवरायांच्या बालपणातील प्रसंगांचे केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमांचे नियोजन मुख्याध्यापक अरुण असवले व शिक्षिका नयना आर्वीकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: अजित पवारांनी रोहित पवारांचं लग्न कसं जमवलं? विधानसभेच्या शोकप्रस्तावात सांगितली आठवण

पाकड्यांची रडारड सुरू! आम्हाला 'समान वागणूक' हवीय; क्रिकेट बोर्ड लिहिणार पत्र, IPL फ्रँचायाझींवर पक्षपातीपणाचा आरोप

Contaminated milk tragedy: भेसळयुक्त दुधामुळे ४८ तासांत किडनी निकामी होऊन चौघांचा मृत्यू ; १२ जण रूग्णालयात दाखल

Yerwada Fire : येरवड्यात भीषण आगीमध्ये १५ मोटारींसह ५० दुचाकी जळून खाक

Latest Marathi News Live Update : कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी द्यावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT