पुणे

अभियानाचा लाभ घेण्याचे महसूल विभागाचे आवाहन

CD

जुन्नर, ता. २८ : जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर टप्पा क्रमांक एक या अभियान १५ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या अभियानाचे लाभ घेण्याचे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यातील मंडलनिहाय शिबिराचे नियोजन पुढीलप्रमाणे : ओझर मंडळाचे २८ फेब्रुवारी रोजी श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन, ओझर, ७ मार्च रोजी निमगाव सावा मंडळाचे ग्रामपंचायत कार्यालय निमगाव सावा, वडगाव आनंद मंडळाचे १० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय आळे, बेल्हा मंडळाचे ११ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय राजुरी, ओतूर मंडळाचे १४ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय ओतूर, डिंगोरे मंडळाचे १० मार्च रोजी श्रीराम मंदिर डिंगोरे, नारायणगाव मंडळाचे १५ मार्च रोजी मुक्ताई समाज मंदिर नारायणगाव, मढ मंडळाचे १७ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय मढ, वडज मंडळाचे आठ मे रोजी श्रीराम मंदिर सावरगाव, जुन्नर मंडळाचे ११ मे रोजी आदिवासी सांस्कृतिक भवन जुन्नर, राजूर मंडळाचे १२ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय राजूर तर आपटाळे मंडळाचे १५ मे रोजी मारुती मंदिर आपटाळे याठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी अकरा ते पाच अशी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT