पुणे

गणेश औटी यांची अध्यक्षपदी निवड

CD

जुन्नर, ता. ११ : जुन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश जिजाभाऊ औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जुन्नर येथे पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या हंगामी अध्यक्षतेखाली तर पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामसेवक संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष गणेश जिजाभाऊ औटी, सचिव वीरेंद्र मारुती गवारी, उपाध्यक्ष रंजना बबन ठोकळ, कोषाद्यक्ष रवींद्र जाधव, सहसचिव तान्हाजी अंभीरे, सदस्य मछिंद्र कवडे, संदीप ढोरे, नम्रता कोल्हे, रेखा घोडे. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष औटी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

03368

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

SCROLL FOR NEXT