पुणे

खिरेश्वर येथे मातीमाफियांवर कारवाई

CD

जुन्नर, ता. १५ : खिरेश्वर (ता.जुन्नर) येथे मातीमाफियांच्या विरोधात महसूल विभागाने बेधडक कारवाई केली. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीसह गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूक सर्रासपणे होत असल्याच्या तक्रारी स्थानिक व विविध संस्थांकडून केल्या जात होत्या. या तक्रारींची दखल घेत तहसीलदार तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. १५) खिरेश्वर येथे कारवाईचा बडगा उचलला.
दरम्यान, मोटार क्रमांक एमएच १४ एमबी २२७७ हे वाहन माती वाहतूक करताना आढळले. या वाहनात पाच ब्रास माती आढळून आली. याबाबत वाहनचालकावर पथकाकडून कारवाई करण्यात आली.
अनधिकृत माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर सिरसट यांच्या नेतृत्वाखाली मढचे मंडळ अधिकारी शिवराम देष्टेवाड, ग्राममहसूल अधिकारी प्रमिला दगडे, सज्जाक शेख, संतोष पांदे यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT