पुणे

जवळ मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे मोफत केसकर्तन

CD

भुकूम, ता. २१ : जवळ (ता. मुळशी) येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे केस कापण्याची सोय करून सरपंच उज्ज्वला घारे यांनी स्वच्छतेचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविला.
येथील प्राथमिक शाळेत पंचवीस आदिवासी-कातकरी विद्यार्थी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण आहे. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना केस कापणेही परवडत नाही. तसेच चांगले कपडेही नसतात. त्यामुळे सरपंच घारे यांनी नाभिक बोलावून विद्यार्थ्यांचे केस कापले. तसेच त्यांना स्वच्छतेचे किट, गणवेश, बूट, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य दिले. या उपक्रमासाठी झालेला सर्व खर्च त्यांचे पती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश घारे यांनी केला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप सुपेकर, शरद घारे, संभाजी घारे, नाना घारे, नथू घारे, बापूराव घारे, जयसिंग घारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari CM: ममता युगाचा अंत! सुवेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदाची शपथ; हे ५ दिग्गज मंत्रीही शपथबद्ध

Cyclone Circulation Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा?, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह ६ राज्यांना इशारा

Jio-Airtel-Vi ची मनमानी आता बंद! सरकारने युजर्सना दिली मोठी खुशखबर, नवे नियम जाणून घ्या

पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'! ५५ वर्षीय सुवेंदू अविवाहित का? आदर्श मानलेल्या तिघांच्या पावलावर पाऊल

Hasan Mushrif Supporters : 'गोकुळ'च राजकारण मारहाणीपर्यंत, मुश्रीफांचे समर्थक भय्या मानेंनी; गोकुळ वादातील तक्रारदार प्रकाश बेलवाडेंना मारहाण?

SCROLL FOR NEXT