पुणे

घोटावडे- चाले रस्त्यासाठी ३९ कोटींचा निधी मंजूर

CD

भुकूम, ता. ५ : घोटावडे ते चाले (ता. मुळशी) रस्त्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून ३९ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. पाच किलोमीटरचा हा रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा होणार आहे, अशी माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील ग्रामस्थांना पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. तसेच, पूर्व भागातील हिंजवडी, माण, मारूंजी, तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी पौड येथे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. तसेच, कोकणात पौड मार्गे जाण्याकरिता जवळचा आहे. टेकड्यांच्या पायथ्याने रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाण्यामुळे नेहमी खड्डे पडले जातात. रस्त्यामुळे भेगडेवाडी, आमलेवाडी, मुगावडे, चाले गावांची सोय होणार आहे. चांगला रस्ता झाल्यावर घोटावडे फाटा येथील वाहतूक कोंडीचा ताण कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

घर नाही, पाणी नाही… तरीही एल्फिन्स्टन पूल बाधितांवर स्थलांतराचा तगादा! पुनर्वसनावरून वाद पेटला

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

SCROLL FOR NEXT