पुणे

भिगवण येथे ९२ महिलांची आरोग्य तपासणी

CD

भिगवण, ता. २३ : येथे रोटरी क्लब ऑफ भिगवण व ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने ९२ महिला व मुलींची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतली.

या शिबीराप्रसंगी भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमोल खानावरे, असिस्टंट गव्हर्नर निखिल मुथा, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिकेत लोखंडे, उपाध्यक्ष किरण रायसोनी, सेक्रेटरी वैशाली बोगावत, सचिन बोगावत, संजय खाडे, रियाज शेख, संपत बंडगर, प्रदीप वाकसे, रणजित भोंगळे, कमलेश गांधी आदी उपस्थित होते.

या शिबिराच्या कार्यक्रमप्रसंगी प्रास्ताविक डॉ.सूर्या दिवेकर यांनी केले. तर आभार डॉ. तुषार हांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन नीलिमा बोगावत, सुषमा वाघ, दीपाली भोंगळे, डॉ. स्मिता खानावरे, अश्विनी गांधी, मीनाताई बंडगर, शुभांगी रायसोनी, सारिका सवाने, रेखा खाडे, पूजा हुलगे, ललिता वाकसे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

SCROLL FOR NEXT