पुणे

भिगवण परिसराला अवकाळीचा तडाखा

CD

भिगवण, ता. २० ः भिगवण (ता. इंंदापूर) व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ आदी गावांना गुरुवारी (ता. १९) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पावसांमुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा आदी रब्बी पिकांसह तसेच, फळबागांचे नुकसान झाले. रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

01399

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

देशमुखांच्या घरी असा साजरा होतो गुढी पाडवा; सुनबाई जिनिलियाने सांगितली परंपरा, म्हणाली, 'जेवणाला इतके पदार्थ...

Latest Marathi News Live Update : गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागांची कृषी विभागाच्या पथकाकडून पाहणी

अवकाळी पावसाचा करमाडला तडाखा; शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला

Panvel: स्नेहल ढमाले कोणत्या बाकावर? पनवेलच्या राजकारणात उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT