पुणे

भोरमध्ये ६०० कुटुंबांना फराळ, मिठाईचे वाटप

CD

भोर, ता. २१ : अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) या संस्थेमार्फत भोर शहरातील ६०० कुटुंबांना दिवाळी फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. अनुलोम संस्थेच्या प्रगतशील समाजा संपर्क या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी हे मिठाईवाटप केले. भाजपचे माजी जिल्हा चिटणीस सचिन मांडके यांच्या हस्ते शहरातील कातकरी वस्ती, वडार वस्ती, बेलदार वस्ती व गोसावी वस्ती आदी प्रमुख वस्तींमध्ये आणि इतर ठिकाणच्या ६०० कुटुंबांना घरोघरी जाऊन दिवाळीसाठी मिठाई आणि फराळाचे वाटप केले. यावेळी अनुलोम संस्थेचे भाग जनसेवक अॅड. मंगेश अंबुले, अॅड. कपिल दुसंगे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार, माजी नगरसेवक सुमंत शेटे, सुरेश कांबळे, विशाल दुसंगे, सचिन तारू, शांताराम पवार, प्रशांत पवार, स्वाती गांधी, रवी बदक आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT