पुणे

भोरमधील डोंगर वणव्यांमुळे काळेकुट्ट

CD

भोर, ता. २६ : शहराच्या सभोवतालचे डोंगर वणव्यांमुळे जळून खाक झाले असून, वणव्यांचे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. वन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे वणव्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
शहराच्या पूर्वेकडील बाजू वगळता इतर तीनही दिशांना काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. मात्र, वणव्यांमुळे सर्व डोंगर जळून काळेकुट्ट झाले आहेत. वणव्यांमुळे वन विभागाच्या शासकीय मालमत्तेचे तर नुकसान होतेच, शिवाय शेतकरी व व्यावसायिकांच्या खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुरुवारी (ता. २६) दुपारपासून शहराच्या दक्षिणेला असलेल्या भोरदऱ्याचा डोंगर वणव्यामुळे जळू लागला. सायंकाळी उशीरापर्यंत डोंगरातून मोठ्या प्रमाणात धूर सुरू होता. मागील काही दिवसांमध्ये भोरदऱ्यातील धनगरवस्तीच्या जवळ वणवा लागलेला होता. परंतु, गुरुवारी लागलेल्या वणव्यामुळे संपूर्ण डोंगर जळून गेला आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हाणी झाली.

06607

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT