पुणे

सचिवांनी संस्थेच्या हितासाठी काम करावे : संग्राम थोपटे

CD

भोर, ता. १६ : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवांची पुणे जिल्हा देखरेख संघामार्फत नियुक्ती केल्यामुळे त्यांना सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. मात्र सचिवांनी संस्थेच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
वेनवडी (ता. भोर) येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात बुधवारी (ता.१५) झालेल्या सहकार मेळावा व केडर सचिव नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. भोर तालुका देखरेख संघ आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्‌घाटन जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी साहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे, देखरेख संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम थोरात, बँकेचे विभागीय अधिकारी आशिष मारणे, वसुली अधिकारी विनोद काकडे, सुभाष कोंढाळकर, संतोष केळकर, सदानंद सोनवणे, श्याम घोणे, महेंद्र तावरे, किशोर बांदल, सचिन जेधे उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या ३४ सचिवांना आणि जुन्या १० सचिवांना केडर सचिवांचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

06662

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

SCROLL FOR NEXT