पुणे

भोरमधील शिबिरात ६५ जणांचे रक्तदान

CD

भोर, ता. १७ : शहरातील वेताळपेठ जुनी तालीम मंडळ यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात ६५ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये तरुणांसोबत तरुणींचाही सहभाग होता. माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार व मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश पवार, नगरसेवक अमित सागळे, तौफीक आतार, नगरसेविका मनीषा पवार, शांताराम शेडगे, देविदास गायकवाड, सुनील पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यातील अक्षय रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्तसंकलन केले. प्रत्येक रक्तदात्यास मंडळाच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला! नाशिकची धुरा महाजनांकडे, तर गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

CSK New Coach: "आधी, MS Dhoni ची संघातील भूमिका काय ते निश्चित करा अन् मग कोच शोधा"; CSK ला दिग्गजाकडून स्पष्ट सल्ला

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

Money Horoscope: हातात पैसा अन् नशिबात राजयोग! १८ ऑगस्टनंतर राशींचे दिवस पालटणार, नशिबाची पेटी उघडणार अन् पैशांचा पाऊस पडणार!

SCROLL FOR NEXT