पुणे

बारामती शहरात आज उद्योग भवनाचे उद्‌घाटन

CD

बारामती, ता. १७ : येथील बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीतील पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार उद्योग भवन या इमारतीचे उद्‍घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजता होणार आहे, अशी माहिती वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार व उपाध्यक्ष मनोज पोतेकर यांनी दिली.
बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीने भिगवण रस्त्यावरील त्यांच्या जागेमध्ये उद्योग भवन उभारले आहे. या उद्योगभवनास डॉ. अप्पासाहेब पवार यांचे नाव दिले आहे. या उद्योगभवनमधील केएफसीच्या आउटलेटचे उद्‍घाटन अजित पवार यांच्या हस्ते या प्रसंगी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT