पुणे

बसपची बारामती शहर, तालुका कार्यकारिणी जाहीर

CD

बारामती, ता. २८ : बहुजन समाज पक्षाची बैठक प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीत चौधरी यांनी पक्षाची बारामती शहर आणि तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. तालुक्यातील तळागळातील लोकांपर्यंत पक्षाची आणि महापुरुषांची विचारधारा पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या सूचना चौधरी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना या वेळी दिल्या.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे :
पुणे जिल्हा सचिव- चंद्रकांत खरात, बारामती विधानसभा प्रभारी- इसाक पठाण व दयानंद पिसाळ, विधानसभा अध्यक्ष- विशाल घोरपडे, उपाध्यक्ष- बाळासाहेब पवार, महासचिव- दादा टेकाळे, सचिव- रोहित जगताप व चेतन लोंढे, कोषाध्यक्ष- अक्षय अनपट, बीव्हीएफ संयोजक- सुनील चव्हाण, बामसेफ संयोजक- शैलेश सोनवणे, अक्षय माने, बारामती शहराध्यक्ष - प्रफुल्ल वाघमारे, उपाध्यक्ष- प्रफुल्ल राठोड, महासचिव- मयूर केंगार, सचिव- राहुल काळे, कोषाध्यक्ष- अजय माने, युवक अध्यक्ष- लखन मिसाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT