Baramati loksabha Constituency sakal
पुणे

Baramati loksabha Constituency : ‘राष्ट्रवादी’चे कार्यालय सील करण्याची मागणी

येथील शारदा प्रांगणातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय लोकसभा निवडणूक निकाल लागेपर्यंत सील करण्याची मागणी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : येथील शारदा प्रांगणातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय लोकसभा निवडणूक निकाल लागेपर्यंत सील करण्याची मागणी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी केली.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. हे कार्यालय शाळा क्रमांक पाच, सहा व उर्दू शाळेच्या नजीक असून, विद्यार्थ्यांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होईल, शिवाय अपघाताचाही धोका नाकारता येत नाही.

त्यामुळे हे कार्यालय सील करावे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद यांच्या तीनशे मीटर परिसरात राजकीय पक्षाचे कार्यालय असल्यास निवडणूक निकाल लागेपर्यंत ते सीलबंद करावे, अशी मागणी पत्रात केली आहे. कार्यवाही न केल्यास कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार नोंदविण्याचाही इशारा या पत्राद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये हे काय चाललंय? थाळी एकच पण जेवले 50 जण, शिवभोजन थाळीत 'डिजीटल भ्रष्टाचार'

Patanjali: रामदेव बाबांना हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

कर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात? उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी घेतली महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'माझ्याकडे दुसरा पर्याय..'

Woman Doctor Ends Life : स्वतःवर ब्लेडने वार करून डॉक्टर महिलेनं संपवलं जीवन, पतीदेखील वैद्यकीय अधिकारी; धक्कादायक कारण समोर...

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू, यात्रेकरूंनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT