पुणे

बारामती लोकसभा मतदारसंघातील टपाली मतदानाचे वेळापत्रक जाहीर

CD

बारामती, ता. २९ : जिल्ह्यात पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक, तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा (पीव्हीसी), तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे (एफसी) स्थापन करून तेथे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले.

विधानसभा मतदार संघनिहाय वेळापत्रक
मतदारसंघ...घरी जाऊन मत नोंदवणे....टपाली मतदान केंद्र (पीव्हीसी)....मतदान सुविधा केंद्र (एफसी)
दौंड- १ ते ३ मे १ ते ३ मे ४ ते ६ मे
इंदापूर- ३० एप्रिल ते १ मे २ ते ४ मे २ ते ६ मे
बारामती- १ ते २ मे १ ते ३ मे ४ ते ६ मे
पुरंदर- २ ते ३ मे १ ते ३ मे ४ ते ६ मे
भोर- २ ते ४ मे १ ते २ मे ३ ते ६ मे
खडकवासला- १ ते २ मे २९ एप्रिल ते १ २ ते ६ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT