पुणे

तांदूळवाडीत बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन

CD

बारामती, ता. १२ : तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिवर्षी वैशाखी पौर्णिमेस बुद्ध जयंती साजरी केली जाते. यंदा (ता.२९) मे रोजी बुद्ध जयंती असल्याने व धम्माचा प्रसार होण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे शाखेअंतर्गत बारामती तालुका शाखा व तांदूळवाडी येथील धम्म ज्योती बुद्ध विहार यांच्यावतीने येत्या १५ ते २५ मे दरम्यान तांदूळवाडी (ता. बारामती) येथे दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

(ता. १५) मे रोजी सायंकाळी पाच वाजता बारामती शाखेचे अध्यक्ष पुण्यशील लोंढे, पुणे शाखेचे अध्यक्ष अरुण सोनवणे, सचिव राजरतन थोरात, संघटक नामदेव शिंदे, सुभाष कांबळे, समता सैनिक यांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ होणार आहे. यावेळी पूज्य भंते बी. नाग घोफची व भंते संघपालजी महाथेरो हे शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कचर शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT