पुणे

डॉक्टर्स डेनिमित्त रक्तदान शिबिर

CD

बारामती, ता. ४ : शहरातील डॉक्टरांनी डॉक्टर्स डेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तहसीलदार गणेश शिंदे, आय.एम.ए.चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक तांबे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. एम.आर.दोशी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन झाले.
आय.एम.ए. बारामतीच्या वतीने येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड सेंटर बारामती येथे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी आओ गाव चाले या इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आय.एम.ए. बारामतीच्या अध्यक्षा डॉ. साधना कोल्हाटकर यांनी प्रास्ताविक केले, सचिव डॉ. निकिता मेहता यांनी आभार मानले.
यावेळी विक्रम धोपाडे, गोकूळ काळे, संजय पुरंदरे, राजेश कोकरे, अमरसिह पवार, सौरभ मुथा, चंद्रशेखर धुमाळ, राहुल संत, रेवती संत, शरयू दुर्गुडे, अपर्णा काटे, सुप्रिया गदादे, डॉ. डी.एन.धवडे हे डॉक्टर्स उपस्थित होते.

10457

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT