पुणे

शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना पोलिसांशी संपर्क ठेवण्याचे आवाहन

CD

बारामती, ता. ४ : ‘‘या पुढील काळात शाळेच्या बाहेर शालाबाह्य विद्यार्थी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवावा,’’ असे आवाहन बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.
शहरातील महाविद्यालयात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर आता पोलिस विभाग सतर्क झाला असून यासंदर्भात शाळा प्रमुखांशी सुसंवाद साधण्यात आला. शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे यांनी माध्यमिक, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, वसतिगृह प्रमुखांशी चर्चा केली.
वैभव नावडकर म्हणाले,‘‘माजी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांपुढे मांडाव्यात. त्यापासून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी चांगले भविष्य घडवावे.’’
या बैठकी, १४५ संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी आपली मते मांडली. तसेच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT