पुणे

अजित पवार यांना न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश

CD

बारामती, ता. १९ : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी येथील न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १६ डिसेंबर रोजी आपली बाजू न्यायालयात मांडण्याचे आदेश दिले आहेत.
तत्कालीन लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी या संदर्भात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे खटला दाखल केला होता. त्या संदर्भात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. पुजारी यांनी मंगळवारी (ता. १९) वरील आदेश दिल्याची माहिती सुरेश खोपडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या संदर्भात त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दिली नसून, संकेतस्थळावर आलेली आदेशाची प्रत सादर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

Pune News: सांत्वन नको; आम्हाला ठोस मदत करा; दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

Bengaluru Drug Bust : हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त! केरळमधील दोन पदवीधरांना अटक, 11.50 कोटींचे अमली पदार्थ जप्त

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

SCROLL FOR NEXT