पुणे

बारामतीच्या दोघांचे यश

CD

बारामती, ता. ८ : शहरातील अथर्व सतीश पांडकर व सोहम सुनील जोगळेकर या दोन विद्यार्थ्यांनी नुकतीच सीए परीक्षा उत्तीर्ण करीत यश संपादन केले.
अथर्व पांडकर यांचे बारावीपर्यंतचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बारामतीत झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याला जात पुढील शिक्षण घेतले. जिद्द व चिकाटीने त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे वडील सतीश पांडकर व आई सुजाता पांडकर यांचे या यशात मोलाचे योगदान आहे.
सोहम जोगळेकर याने एमबीएची पदवी प्राप्त करतानाच सीए पदवी संपादन केली आहे. उत्तम गायक असलेल्या सोहम यांनी परिश्रमाने हे यश संपादन केले. बारामतीतील एलआयसीचे विकास अधिकारी सुनील जोगळेकर व डॉ. हेमा जोगळेकर यांचा सोहम मुलगा असून, त्यानेही यशाचे श्रेय आपल्या मातापित्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: एक सुटला, दोनदा सुटला, पण तिसऱ्यांदा पकडलाच, केल राहुलने घेतलेल चंद्रपॉलचा कॅच पाहिला का?

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये 'महावितरण'चा संप तात्पुरता स्थगित; वाटाघाटीसाठी कर्मचारी कामावर रुजू

Toran Decoration on Door : दिवाळीत दारावर तोरण बांधताय? मग जाणून घ्या, त्यात किती आंब्याची पानं लावणं आहे शुभ!

Diwali Festival : दिवाळी खरेदीत पुणेकरांचा उत्साह; शनिवारी बाजारपेठा फुलल्या

Ajit Pawar : आमदार संग्राम जगताप यांचे वक्तव्य पक्षाच्या ध्येय-धोरणाविरुद्ध

SCROLL FOR NEXT