पुणे

बारामती टपाल कार्यालयात अद्ययावत तंत्रज्ञान

CD

बारामती, ता. १ : येथील टपाल कार्यालयात अत्याधुनिक एपीटी २.० (प्रगत टपाल तंत्रज्ञान) सॉफ्टवेअर कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती अधीक्षक सु. रा. साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
बारामती विभागाअंतर्गत टपाल विभागाकडून एटीपी २.० सॉफ्टवेअरची अंमलबजावणी ४ ऑगस्ट पासून केली जाणार आहे. लोकांना अधिक वेगवान आणि उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली बारामतीत कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रणालीच्या कार्यान्वयासाठी शनिवार (ता. २) ते सोमवार (ता. ४) पर्यंत सर्व सेवा उपलब्ध नसतील. या काळात कोणतेही आर्थिक किंवा मेल व्यवहार होणार नाहीत. पोस्टल सेवा सोमवारपासून म्हणजेच ४ ऑगस्टपासून पुन्हा कार्यान्वित होणार आहेत. चांगली सेवा प्रदान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

Crime News: दहा हजारांचे कर्ज, ७५ हजारांची मागणी; मायच्या काळजाचा तुकडा हरपला!

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय

Beed Crime : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी; ७ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT