पुणे

बारामतीत ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’

CD

बारामती, ता. ५ : येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) येथे बुधवारी (ता. ३) कॅम्पस टू कॉर्पोरेट हे चर्चासत्र झाले. यात संस्थेतील १७४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य कॉर्पोरेट संस्कृती, कार्यस्थळावरील अपेक्षा, व्यावसायिकता याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शब्दधन फाउंडेशनचे मनोज वाबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानवी जीवनाचे महत्त्व, स्वमूल्याची जाणीव, सकारात्मक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक आनंद देशमुख यांनी वाबळे यांचा सत्कार केला. अर्चना कदम व प्रवीण बागल यांनी चर्चासत्राचे समन्वय केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway helmet rule Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’, १६ मार्चपासून नियम लागू

'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

Flight Ticket: वाढलेल्या तिकीट दरांमुळे विद्यार्थी त्रस्त; दुबईतील भारतीय दूतावासाने संपर्क न साधल्याने चिंतेत भर

SCROLL FOR NEXT