पुणे

उघड्यावर दारुपार्टी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

CD

बारामती, ता. १५ : शहरातील अनेक मोकळ्या जागांवर दररोज रात्री अनेक जण मद्यपार्टी करत असल्याच्या बारामतीकरांच्या तक्रारी आहेत. अंधार व फारशी वर्दळ नसल्याचा फायदा घेत असे मद्यपी उघडपणे मद्यपान करत असल्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकदा दारूची नशा चढल्यानंतर वादावादी व भांडणेही होतात, त्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याने हे प्रकार तातडीने थांबविण्याची बारामतीकरांची मागणी आहे.

शहरातील शारदा प्रांगणासारख्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी दररोज अनेक दारूचे बिनधास्तपणे रात्र होताच मद्यपार्टी करतात. या शिवाय अनेक मोकळ्या जागांवरही लोकांचे लक्ष जाणार नाही, अशा बेताने लोक मद्य पित बसतात. नीरा डावा कालव्याच्या बाजूच्या रस्त्यावर तसेच रेल्वे स्थानक मैदानासह भिगवण रस्त्यावरही काही ठिकाणी लोक बिनधास्त मद्य दारू पित बसलेले असतात.
अनेक वादविवाद व भांडणे अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यपार्टी झाल्यावर होतात, अनेक ठिकाणी महिलांना याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी असून अशा ठिकाणांवर छापेमारी करून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup जिंकून आलेल्या आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत; पाहा खेळाडूंची रिअॅक्शन

Beed : नवरदेव पळून का गेला? मंडपात पोलिसांना पाहताच धाबे दणाणले, खरं कारण आलं समोर

रस्त्यावर फिरणाऱ्या आजारी वडिलांची कस्टडी नाकारली ! बॉलिवूड स्टार असलेली मराठी अभिनेत्री अचानक झाली गायब

Karnataka Plane Crash: मोठी बातमी! कर्नाटकात विमान कोसळले; हवेत तांत्रिक बिघाड, नियंत्रण सुटलं अन्... घटनेनं खळबळ

AI Agriculture: शेतीत डिजिटल क्रांती! ‘महाविस्तार एआय’मुळे बाजारभाव आता एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT