पुणे

डॉ. भाऊसाहेब कारेकर यांची लडकत स्कूलला भेट

CD

बारामती, ता. २९ : येथील लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी विद्यालयास नुकतीच भेट दिली.
या विद्यालयामध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम, पहिली ते बारावीपर्यंत घेतल्या जाणाऱ्या फाउंडेशन कोर्सची विशेष तयारी करून घेऊन दर्जेदार शिक्षणाबाबत त्यांनी माहिती घेतली.
लडकत स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय निबंध, कला व वक्तृत्व, गायन स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. विद्यालयात शिक्षकांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती घेतली.
शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षकांचे योगदान याबाबत त्यांनी संवाद साधला. शैक्षणिक धोरणाविषयी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
बारामतीचे गटशिक्षण अधिकारी नीलेश गवळी व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जगताप, विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष नामदेव लडकत, सचिव गणेश लडकत, खजिनदार दत्तात्रेय लडकत व संचालिका शुभांगी व प्रियांका लडकत, तानाजी गवळी व संतोष जाधव यांनी स्वागत केले.

मिलिंद संगई, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

BMC Election: निवडणुकीसाठी महापालिका सज्ज, ५० हजार कर्मचाऱ्यांचे महाप्रशिक्षण सुरू

Latest Marathi News Live Update : संजय शिरसाट यांच्या मुलानंतर आता मुलगीही निवडणूकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल

Nanded News : वाह रे पठ्ठ्या... आठ वर्षांत १६ ब्रेकअप... तरी नव्या पार्टनरच्या शोधात!

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईत नोकरी लागल्याचं कारण सांगून तिला नेलं अन् तिच्यासोबत...

SCROLL FOR NEXT