पुणे

वाहने सोडवून घेण्याचे बारामतीत आवाहन

CD

बारामती, ता. २३ : येथील बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत अटकावून ठेवलेली १३ वाहने येत्या सात दिवसात सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर, तसेच तसेच परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलाव धातू भंगार व व्यापार महामंडळ मार्फत www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर २८ जानेवारी रोजी करण्यात येईल. अधिक माहितीकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Phaltan LPG Gas Shortage: फलटणमध्ये जादा दराने सिलिंडरची विक्री; गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा; ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली

'मला जो सिनेमा मिळायचा तो तिला हवा होता' रंजना देशमुखबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण, म्हणाल्या...'स्पर्धा होती पण...'

Satara Panchayat Election: सातारा जिल्ह्यात आज सभापतींच्‍या निवडी

SCROLL FOR NEXT