पुणे

वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून बारामतीत दादांना श्रद्धांजली

CD

बारामती, ता. १ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत रविवारी (ता. १) येथील बारामती वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बारामती पंचक्रोशीचा अजित पवार यांच्या माध्यमातून मोठा विकास झाला. बारामतीकरांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या विकासाचा मोठा लाभ झाला. या शहरातील नागरिकांचे जीवनमान अजित पवार यांनी जो विकास केला त्यामुळे उंचावले. गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासात बारामतीला प्रगतीच्या वाटेवर नेऊन ठेवण्याचे व विकासाची गंगा बारामतीत आणण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विमान अपघातात त्यांचा मृत्यू दुर्दैवी असून, यामुळे बारामतीकरांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

14381

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT