पुणे

बारामती लिनेस क्लबच्या अध्यक्षपदी राधिका जाचक

CD

बारामती, ता. १९ : येथील लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी राधिका जाचक, सचिवपदी रिनल शहा, खजिनदारपदी सीमा चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली. मावळत्या जिल्हा अध्यक्ष धनश्री गांधी यांच्या हस्ते शपथ आणि पद‌ग्रहण समारंभ नुकताच झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, महिला सबलीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्यासह प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षणाची शपथ या वेळी सर्व सदस्यांनी घेतली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर, माजी उपजिल्हाध्यक्ष उज्वला शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष सुमन जाचक, रिजन कॉर्डिनेटर उल्का जाचक, माजी खजिनदार मनीषा खेडेकर, जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण आदी उपस्थित होत्या. पौर्णिमा तावरे, उज्वला शिंदे, नीलिमा गुजर व सुमन जाचक यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन निधी मोता, कीर्ती पहाडे यांनी तर रिनल शहा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT