पुणे

खरेदी-विक्री संघाच्या शिबिरात ५० जणांचे रक्तदान

CD

बारामती, ता. २८ : बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने शनिवारी (ता. २८ ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५० पेक्षा अधिक पिशव्यांचे रक्त संकलित झाले. संस्थेच्या सुभाष चौकातील मुख्य कार्यालयात हे शिबिर घेतले गेले. बारामतीतील वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र दिले गेले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. रवींद्र माने म्हणाले, ‘‘अजित पवारांनी समाजहिताचे कार्य आयुष्यभर केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी रक्तदानासारखा उपक्रम राबविणे हीच खरी श्रद्धांजली आहे.’’ कार्यक्रमास उपाध्यक्ष नितीन देवकाते, संचालक भारत ढवाण, बाबूराव चव्हाण, उदयसिंह धुमाळ, अशोक जगताप, रमेश देवकाते, शिवाजीराव टेंगले आदी उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी व्यवस्थापक नीलेश लोणकर व सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..! माजी सैनिकांची मानवंदना

SCROLL FOR NEXT