पुणे

बारामतीतील विकासकामांची पार्थ, जय पवारांकडून पाहणी

CD

बारामती, ता. १ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता त्यांचे चिरंजीव पार्थ व जय पवार यांनी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. पार्थ पवार याच महिन्यात राज्यसभेच्या खासदारकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अगोदर त्यांनी रविवारी (ता. १) सकाळी सहा वाजताच विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्यास प्रारंभ केला होता. त्यांच्यासमवेत जय पवार, नगराध्यक्ष सचिन सातव हेही उपस्थित होते. शहरातील जिल्हा क्रीडा संकुल, रिंग रोडजवळ सुरू असलेले काम, रेशीम कोष खरेदी विक्री संघ, सेंट्रल पार्क व यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या इमारतीस भेट देत त्यांनी माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT