पुणे

बारामतीत ‘जायंट्स’च्या अध्यक्षांचा शपथविधी संपन्न

CD

बारामती, ता. १८ : येथील जायंट्स ग्रुपच्या चारही शाखांच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून सोहळ्यास प्रारंभ झाला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना युनिट डायरेक्टर शारदा बेलपत्रे यांनी शपथ दिली. जायंट्स ग्रुप बारामतीचे अध्यक्ष म्हणून मनोज पोतेकर, सहेलीच्या अध्यक्षपदी वैशाली स्वामी, हिरकणी सहेलीच्या अध्यक्षपदी स्वप्नाली होले आणि सहेली गोल्डच्या अध्यक्षपदी शुभांगी वैद्य यांची निवड झाली. कार्यक्रमाला केंद्रीय समितीचे सदस्य डॉ. अनिल माळी, डॉ. सतीश बापट, डॉ. सुवर्णा माळी, फेडरेशन दोन क च्या अध्यक्षा अनुजा पाटील, समन्वयक योजना देवळे, तसेच स्पेशल ऑफिसर जगदीश पंजाबी उपस्थित होते.
सूत्रसंचालन वैशाली स्वामी व रजनी सुर्वे यांनी केले. रूपाली गिरमे यांनी आभार मानले.

कार्यकारिणी सदस्य
जायंट्स ग्रुप बारामती : सोनक शहा, विशाल शहा, राजेंद्र देशपांडे, मुकुंद देशपांडे
जायंट्स ग्रुप बारामती सहेली : वैशाली शहा, केतकी डुडू, उज्ज्वला बोरावके, कल्याणी शहा, पूनम गांधी
जायंट्स ग्रुप बारामती हिरकणी सहेली : प्रीती बोरावके, रामेश्वरी सोमाणी, रूपाली गिरमे, मनीषा भोसले
जायंट्स ग्रुप बारामती सहेली गोल्ड : रजनी सुर्वे, सुलभा पालकर, सुरेखा पराडकर, कमल हिंगणे

14689

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलनंतर खळबळ, परिसरात हायअलर्ट

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Chain Snatching : नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस! २४ तासांत पाच महिलांना लुटले; ६ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT