पुणे

अनेकान्त स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

CD

बारामती, ता. १६ : अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. एकूण ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. श्रेया नलवडे (९८.२० टक्के), श्रेया आव्हाड (९८ टक्के), अक्षदा बेलदार (९७.२० टक्के) यांनी अव्वल गुण मिळवले. इंग्रजी, संस्कृत, मराठी व माहिती तंत्रज्ञान या विषयांत अक्षदा बेलदार, श्रेया आव्हाड, सृष्टी भोसले, संस्कृती चांदेकर, अनुश्री कदम, श्रेया नलवडे, सोहम आटोळे, अक्षदा बेलदार, अनन्या गायकवाड, तनिष्का नाळे, किमया शहा, ओजल शहा, वेदान्त आटोळे या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा, सचिव मिलिंद शहा, चंद्रवदन शहा, व्यवस्थापक धवल शहा यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

SCROLL FOR NEXT