पुणे

कोयत्याने वार करून लूटणारा आरोपी अटकेत

CD

बारामती, ता. १६ : तांदूळवाडी (ता. बारामती) येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. अजय नंदकुमार सकट (रा. तांदूळवाडी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ५० हजारांची सोनसाखळी जप्त करण्यात आली. जून २०२५ मध्ये घडलेल्या या घटनेत आरोपीने तरुणावर कोयत्याने वार करून रोकड, मोबाईल व युवतीच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत बुधवारी (ता. १५) आरोपीला अटक केली. पुढील तपास बारामती पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT