पुणे

बारामती ‘निमा’च्या अध्यक्षपदी डॉ. स्वाती वणवे यांची निवड

CD

बारामती, ता. ४ : येथील डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘निमा’च्या अध्यक्षपदी डॉ. स्वाती आनंद वणवे यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः सचिव- डॉ. अपर्णा राठी, खजिनदार- डॉ. विष्णू घोलप, उपाध्यक्ष- डॉ. सतीश देवकाते व डॉ. संदीप शहा, सहसचिव- डॉ. वृषाली हारके व डॉ. श्रीकांत पवार, सहखजिनदार- डॉ. वैभव मगर, योग सचिव- डॉ. भक्ती महाजन, डॉ. नीलेश महाजन व डॉ. हिमगौरी वडगावकर, सांस्कृतिक सचिव- डॉ. महेश घोळवे, डॉ. रणजित कदम, डॉ. हर्षल त्रिवेदी, डॉ. सीमा बनकर, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. अलका काटे, डॉ. अक्षय जांभळे व डॉ. वैदेही इंगळे, क्रीडा सचिव- डॉ. श्रीनिवास बोबडे, डॉ. दीपाली टेंगळे, डॉ. मनीषा शेळके, डॉ. केशव जायभाय, डॉ. मनीषा जायभाय, डॉ. राजेंद्र पोवार व डॉ. मिलिंद गाढवे, सीएमई सचिव- डॉ. नितीन काळे, डॉ. मिलिंद ठोंबरे, डॉ. रमेश रणमोडे व डॉ. सागर भापकर, सहल सचिव -डॉ. संदीप बर्गे व डॉ. नीलेश देवकर, शैक्षणिक सचिव- डॉ. श्रीमंत खाडे, डॉ. संदेश शहा व डॉ. अतुल पिसाळ.
महिला कार्यकारिणी सचिव - डॉ. रेश्मा सरतापे, डॉ. प्राची थोरात, डॉ. वनीता कोकरे, डॉ. श्वेता चव्हाण, डॉ. अनुजा लोणकर व डॉ. दीपा पानसरे.
कार्यकारी समिती सदस्य- डॉ. दिलीप लोढे, डॉ. राजेंद्र चोपडे, डॉ. शेखर शहा, डॉ. उज्ज्वला कोठारी, डॉ. सरोजिनी खोमणे, डॉ. संजय बेंद्रे, डॉ. संजय घुले, डॉ. लक्ष्मण पोंदकुले, डॉ. असफअली शेख व डॉ. वैभव काटे देशमुख, कायदेशीर सल्लागार सचिव- डॉ. नितीन तावरे.

14960

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT