पुणे

क्रांती दिनानिमित्त उद्या बारामतीत अभिवादन

CD

बारामती, ता. ७ : बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे रविवारी (ता. ९) क्रांती दिनानिमित्त सकाळी अकरा वाजता वंदे मातरम चौक (भिगवण चौक) येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या स्मृती जागवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यास युवक, विद्यार्थी, व्यापारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, तसेच नागरिकांनी राष्ट्रीय पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नीलेश कोठारी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Missing Link Accident: पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

Marathi News Live Updates : पंतप्रधानांशी महाराष्ट्राचा विकास व इतर संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली- एकनाथ शिंदे

Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

SCROLL FOR NEXT