पुणे

महाळुंगे येथे आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

CD

चाकण, ता. ६ : महाळुंगे (ता. खेड) येथील एका कंपनीजवळ ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गुरुवारी (ता. ६) संध्याकाळच्या सुमारास पोलिसांना आढळला. परिसरात उग्र वास सुटल्याने मृतदेहाची माहिती मिळाली. मिराबाई अप्पा केदारी (वय ५५, रा. महाळुंगे ठाकरवस्ती, ता. खेड), असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे. या मृतदेहाची ओळख साडीवरून पटली, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव मार्गाजवळील लुमॅक्स कंपनीजवळील एका मोकळ्या झाडे-झुडपे असलेल्या जागेत मृतदेह आढळला. महिला बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसात २६ जूनला तिच्या पतीने दिली होती. मृत्यू नेमका कशाने झाला हे कळले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

Railway: मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांची भेट, मुंबईतून ४६ विशेष गाड्या धावणार, पाहा वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT