पुणे

करंजविहिरे येथे झालेल्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू

CD

चाकण, ता. २९ : करंजविहिरे (ता. खेड) येथे स्टोन क्रशर प्लांटवर कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटिंग होल घेताना व जिलेटिन दारू गोळ्याच्या कांड्या जवळ असल्यामुळे कॉम्प्रेसरचा व जिलेटिन कांड्याचा स्फोट झाल्याने राजेश कुशवाह याचा मृत्यू झाला. तर इतर दोघे रमेश कोल, आलोक कोल, (मूळ रा. जामून तोला, जि. सतना मध्यप्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी स्वप्नील बाबाजी कोळेकर, नीलेश सदाशिव कोळेकर, बाबाजी रामदास कोळेकर, (सर्व रा. करंजविहिरे) रवींद्र अरुण तोत्रे, (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) यांच्यावर विस्फोटक अधिनियमानुसार तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT