पुणे

मेदनकरवाडीत एकावर गुन्हा

CD

चाकण, ता. ४ : मेदनकरवाडी (ता. खेड) येथील गवतेवस्तीवरील एका दुकानाजवळ एकाने गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी आरोपी विशाल जोरी (वय २३, सध्या रा. मेदनकरवाडी,गवते वस्ती आळंदी रोड, मूळ रा.मोहा, ता. कळंब जि. धाराशिव) याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
सोमवारी (ता.३) पोलिस उपनिरीक्षक तलवाडे व तपास पथकातील पोलिस अंमलदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी विशाल जोरी याने एका दुकानाजवळ उभा असताना स्वतःजवळ बेकायदा शस्त्र बाळगले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळली. आरोपी जोरी याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT