पुणे

चाकण येथे मिरवणुकीचे आयोजन

CD

चाकण, ता. ६ : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे चाकण येथे शनिवारी (ता. ८) स्वागत करण्यात येणार आहे. याच दिवशी पुतळ्याच्या स्वागतासाठी चाकण शहरातून माणिक चौक ते मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारापर्यंत मिरवणूक काढणार आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टचे कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे, अध्यक्ष विनायक घुमटकर, सचिव अनिकेत केदारी, खजिनदार रामशेठ गोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोणारमध्ये शुक्रवारपासून 'खगोल दर्शन महोत्सवा'चे आयोजन; 'डार्क स्काय' उपक्रमातून अवकाशाचे रहस्य उलगडणार

Pune Crime News: तोतया पोलिसांकडून दोन ज्येष्ठांचे दागिने लंपास

Parola News : भंगार खरेदीतून अनेक युवकांना रोजगार; पारोळा शहरात खरेदी व्यवहारातून हजारो रुपयांची उलाढाल

Degloor Drug License: देगलूरमध्ये औषध विक्रीत गंभीर अनियमितता; डी. अँड जी फार्माचे दोन्ही परवाने रद्द, २१ एप्रिलपासून खरेदी-विक्रीस संपूर्ण बंदी

Pune PMP Bus Theft: पीएमपी बसमध्ये महिलांचे दागिने लंपास; दोन लाखांचा ऐवज चोरीस

SCROLL FOR NEXT