पुणे

रामचंद्र भेगडे यांची अध्यक्षपदी निवड

CD

चाकण, ता. ६ : खेड तालुक्यातील दुर्गाई हृदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय रामचंद्र भेगडे यांची निवड केली. अध्यक्ष शामराव पवार आणि संस्थेचे कार्याध्यक्ष संजय शिंदे, संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळाच्या सभेत झालेल्या बैठकीत भेगडे यांची निवड केली.

दुर्गाई प्रतिष्ठान गेली सतरा वर्षे सातत्याने बारा वर्षांपर्यंतच्या गरजू हृदय रुग्णांना मदत करत आहे. आत्तापर्यंत अकरा मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया व ३०० मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून दरवर्षी आरोग्य शिबिरे घेत आहे. या बैठकीला सचिव राजेंद्र शिंदे, सीमा शिंदे, मीना शिंदे, नाझीम सिकीलकर, प्रशांत गोलांडे, अंकुश डोंगरे, महेश सोनावणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT