पुणे

चाकणचा बाजार उद्या राहणार बंद चाकणचा बाजार उद्या राहणार बंद

CD

चाकण, ता. ५ : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता.७) मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण (ता. खेड) येथील कांदा बटाटा बाजार तसेच तरकारी माल, भाजीपाला आठवडे बाजार बंद राहणार आहे. जनावरांचा बाजारही बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बटाटा तसेच तरकारी माल, भाजीपाला विक्रीसाठी आणू नये तसेच जनावरे, गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन खेड बाजार समितीच्या वतीने केले आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Valentines Week 2026 Calendar: रोझ डे ते किस डे...प्रेमाचा आठवडा होतोय सुरू! कोणत्या दिवशी कोणता 'डे'? नोट करा संपूर्ण कॅलेंडर

तुमची मुलं फोनवर Adult Content तर पाहत नाही ना? कसा कराल कंट्रोल?

‘धुरंधर’च्या सेटवर रणवीर सिंगसाठी खरंच तीन व्हॅनिटी होत्या? अखेर चर्चांना पूर्णविराम, रेडिटच्या दाव्याचं सत्य काय?

T20 World Cup: 'भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय सरकारचा, आमच्या हातात...' पाकिस्तानचा कर्णधार काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT