पुणे

चाकणच्या बाजारामध्ये रामफळाची आवक सुरू

CD

चाकण, ता. ५ :चाकणसह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांमध्ये रामफळाची आवक सुरू झाली आहे. सध्या या फळाला शंभर ते सव्वाशे रुपये प्रतिकिलो बाजारभाव आहे. रामनवमी व हनुमान जयंतीला फळाला विशेष मागणी असते.

रामफळाच्या बागा मोठ्या प्रमाणात नसल्या तरी काही शेतकरी आवर्जून रामफळाची झाडे लावतात. त्या रामफळाच्या झाडाला तीन, चार, पाच वर्षांनी फळे लागतात. इतर फळांसोबत रामफळानेही बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रामफळ हे सीताफळाच्या जातीतील फळ आहे. ऑक्टोबर ते एप्रिल असा या फळांचा हंगाम असतो. वर्षभर हे फळ बाजारात उपलब्ध नसते. शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध लागवड केल्यास या फळाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

10274

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT