पुणे

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त चाकणमध्ये अभिवादन

CD

चाकण, ता. ११ : चाकण (ता. खेड) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे पदाधिकारी, समता परिषद, संत सावता माळी वधू- वर सूचक मंडळाचे कार्यकर्ते, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्षा मनिषा गोरे, उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे यांनी मनोगत व्यक्त केले. गोरक्षनाथ कांडगे यांनी आभार मानले.

10305

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT